scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

दोन कामचुकार कर्मचारी निलंबित

कामचुकारपणा करणारे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे व चपराशी निशी चांदेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली…

यवतमाळ जिल्ह्य़ात ६ पालिकांच्या विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

जिल्ह्य़ातील सात नगरपालिकांच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत यवतमाळ, आर्णी, उमरखेड, दिग्रस, घाटंजी व पुसद या सहा नगर पालिकेत…

‘कमळा’चा हात डॉ. सुनील देशमुखांनी झिडकारला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथील एका विवाह समारंभात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्यामुळे…

‘विनम्र’ मोदींचे राजधानीत उत्स्फूर्त स्वागत

विजयांच्या हॅटट्रिकसह गुजरात खिशात घालणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दिल्लीत जंगी स्वागत झाले. फटाके वाजवून, मिठाई वाटून उत्स्फूर्त घोषणा…

रेल्वे थांब्यावर मालगाडीतील कोळशाची बिनधास्त चोरी

मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यतील कोळसा खाणीतून उपसलेल्या कोळशाची मालवाहू रेल्वेगाडीने चंद्रपूर, बल्लारशाह मार्गावरून मोठया प्रमाणात वाहतूक करण्यात येते. मात्र कोळसा…

जिल्हा सहकारी बँकांच्या दिवाळखोरीने शिक्षक संतप्त

किमान हजार रूपयेही खातेदारांना देऊ न शकणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेच्या दिवाळखोरीने शिक्षकांमधे संतापाची लाट उसळली आहे. राज्य शासनाकडे मदतीचा तगादा…

वैदर्भीयांमध्ये सिंचनासाठी लढण्याचे ‘पाणी’ राहिलेले नाही -अ‍ॅड. किंमतकर

वन आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात ६५ टक्के जमीन ओलिताखाली येऊ शकेल, एवढे पाणी उपलब्ध असताना केवळ १९ टक्के…

दाभोळची वीजच ‘गॅस’वर!

गॅसवर आधारित वीजनिर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील दाभोळ वीजप्रकल्प गॅसपुरवठय़ाअभावी जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

स्वतंत्र तेलंगणा प्रश्नावर महिनाभरात निर्णय – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

स्वतंत्र तेलंगणा प्रश्नावर महिनाभरात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (शुक्रवार) दिली. आजची बैठक अत्यंत…

राज्यात वनहक्काच्या बहुतांश दाव्यांचा निपटारा

वनाधिकार कायद्यान्वये राज्यात वैयक्तिक वनहक्काच्या ३ लाख ३६ हजार २१५ दाव्यांचा तर सामूहिक वनहक्कांच्या ४ हजार ६ ७९ दाव्यांचा निपटारा…

नांद जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण होणार

जिल्ह्य़ातील नांद जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण करून भू-संपादन प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे जलसंपदा खात्याने स्पष्ट केले.

काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यासाठी विदर्भातून १० हजार कार्यकर्ते रवाना

काँग्रेस पक्षाला उद्या, २८ डिसेंबरला १२७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती…