scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

तांदूळ शिल्लक असतानाही पोषण आहार बंद

शहरातील एचएके हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी देणे बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली. शिवसैनिकांनी शालेय प्रशासनाकडे…

कायद्याचा अर्थ लावण्यासाठी न्याय निवाडय़ांची मदत- अ‍ॅड. अत्रे

कायदा संदिग्ध असून त्याचा निश्चित अर्थ लावण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यात दिलेले निर्णय हे महत्वाचे आहेत. वकिलांनी त्याचा…

नवीन कायद्यांविषयी सहकारी बँकांच्या शिबिरात मार्गदर्शन

घटना दुरूस्ती व नवीन सहकार कायदा, बँकींग व्यवस्थेपुढील आव्हाने, वसुलीच्या कायद्यातील तरतुदी, या सर्वाविषयी जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या…

परळी-नगर रेल्वेमार्गास हमीनंतरही राज्य सरकारचा निधी नाही – मुंडे

परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग उभारणी कामासाठी केंद्र सरकारच्या तरतुदींबरोबर निधी देण्याची हमी देऊनही राज्य सरकारने या वर्षी ५० कोटींऐवजी केवळ १० कोटी…

पाणीटंचाई आराखडय़ाला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता!

जिल्ह्य़ातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सोमवारपर्यंत आराखडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जि. प.पाणीपुरवठा यंत्रणेस दिले. मात्र, सोमवारी आराखडे…

अवैध दारूविक्रीकडे आधी दुर्लक्ष, आता सरपंचांना साकडे

जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात खुलेआम अवैध दारूविक्री होत असताना बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता काही गावांतील…

सरपंच निवडीवरून बाभळगावात राडा

बाभळवाडी गट ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहलीवर गेलेले सदस्य गावात येताच एका गटाने जोरदार दगडफेक केली. काहींनी पोलिसांनाच अडविण्याचा प्रयत्न…

पूर्णा नदीपात्रातील वाळूची तस्करी, जामीन फेटाळला

सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे पूर्णा नदीपात्रात ७ लाख ५९ हजार रुपये किमतीच्या वाळूची तस्करी करणाऱ्या ५ आरोपींचा जामीन मुंबई उच्च…

सूर्यकांता पाटलांना पुन्हा त्यांची जागा दाखवू

वडिलांच्या नावावर सुरू केलेला साखर कारखाना ज्यांना चालवता आला नाही, त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकासाला ब्रेक लागल्याचे सांगतात. ‘बीआरजीएफ व…

भूमी अभिलेख उपसंचालकास १०-१५ जणांची बेदम मारहाण

न्यायालयीन प्रकरणात साक्ष देण्यास आलेल्या भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक वसंत मुळे यांच्यावर न्यायालयातून बाहेर पडत असताना अज्ञात १० ते १५…

ताडी विक्रीवरून उत्पादन शुल्क, प्रशासनाची कोंडी; आज लिलाव

सरकारने ताडीविक्रीसाठी निविदा जारी करताना अपेक्षित केलेला महसूल विक्रेत्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर दोन वेळा निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या जिल्हा…

मारुतीमहाराज कारखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश

संत शिरोमणी मारुतीमहाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमून निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.