scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

दोन पोलिसांना न्यायालयाची चपराक

कोठडी प्रकरणात झालेली शिक्षा राष्ट्रपतींनी माफ केल्याचे खोटे पत्र सादर करणारा उपनिरीक्षक दिलीप परमार आणि हवालदार कांतीलाल मंडोले अशा दोघा…

कर्मचारी भरतीची जाहिरात देतानाच न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार

शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीत पात्र न ठरणाऱ्या उमेदवारांकडून अनेकवेळा वेगवेगळी कारणे पुढे करून न्यायालयाकडून स्थगिती आणून संपूर्ण भरती प्रक्रियेलाच खीळ घातली…

राष्ट्रवादीवर मळभ कायम तर काँग्रेस वादापासून दूर!

हिवाळी अधिवेशनात वादंग होण्यापूर्वी श्वेतपत्रिका मांडून राष्ट्रवादीने या वादातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपांचे…

नवीन धान्य खरेदी थांबवणार

शिधावाटप अधिकाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी साठेबाजीच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद शनिवारी…

‘टीजेएसबी‘त आधार कार्ड संलग्न खाते !

आधार कार्ड संलग्न खाते उघडण्याची विशेष योजना राबविणारी टीजेएसबी ही देशातील सहकारी क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी…

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष गाडय़ा

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून राजधानी एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबेही जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून लोकमान्य…

नवजीवन सुधारगृहातील गैरप्रकारांबद्दल

मानखुर्द येथील नवजीवन महिला सुधारगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी विद्यमान अधीक्षकांसह, माजी अधीक्षक आणि सुधारगृहाचा व्यवस्थापक यांच्यासह काही अज्ञातांवर गुन्हा दाखल…

अनिता अडवाणीच्या तक्रारीविरोधात

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या अनिता अडवाणी हिने वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे…

राजधानी, शताब्दी गाडय़ांमध्ये तिकीटाच्या मूळ भाडय़ातच आता सवलत

राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, जनशताब्दी तसेच दुरांतो एक्स्प्रेस या गाडय़ांमधील खानपानाची सोय असलेल्या गाडय़ांसाठी येत्या १ एप्रिल २०१२ पासून केवळ…

डॉ. झाकीर नाईक यांचा मुंब्रा येथील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

हिंदू देव-देवतांची विटंबना करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’तर्फे मुंब्रा येथे येत्या १४ ते २३ डिसेंबर या कालावधीत…

भांडुप परिमंडळात ऑनलाइन वीज देयक भरण्यासाठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

विजेचे पैसे ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू झाल्यापासून अधिकाधिक ग्राहक त्याकडे वळत असून भांडुप परिमंडळात ऑक्टोबरमध्ये एक लाख ३१ हजार २७०…

खड्डेप्रकरणी अभियंत्यांवरील कारवाई प्रमुख अभियंत्यास भोवली

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात अपयशी ठरलेल्या अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते गिरधारीलाल अग्रवाल यांना आपल्या…