scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

शिवसेनेतून बाहेर गेलेले कार्यकर्ते स्वगृही परतण्याच्या मार्गावर

सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर चलबिचल सुरू झाली असून मोठय़ा प्रमाणात राजकीय…

आदिवासी उत्थान कार्यक्रमाची आज सांगता

आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उत्थान कार्यक्रमाची सांगता २२ नोव्हेंबर रोजी येथे दहा वाजता आयोजित आदिवासी स्वयंसेवक मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार…

भेसळयुक्त बियाणांचा भात शेतीवर परिणाम

तालुक्यात बियाणांमधील भेसळीमुळे एकाच वाणाऐवजी विविध प्रकारच्या वाणाची भातशेती दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून भेसळीच्या बियाणामुळे हा प्रकार घडल्याचा…

कसाबच्या फाशीमुळे उत्तर महाराष्ट्रात जल्लोष

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी पकडलेल्या अजमल कसाब या दहशतवाद्यास तब्बल चार वर्षांनंतर बुधवारी पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याचे…

बाळासाहेबांच्या श्रध्दांजली सभेत गहिवरले मनमाडकर

एक प्रभावी व्यंगचित्रकार, झुंजार राजकीय वाटचाल, गाजलेल्या सभा, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती टिकविण्यासाठी उभारलेला जबरदस्त लढा व त्यासाठी घेतलेला अखंड…

जळगाव जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा मोहीम

जिल्ह्य़ातील सर्व गाव व शहरांचा परिसर स्वच्छ राहावा, साथीच्या रोगांना प्रतिबंध करता यावा, या उद्देशाने जिल्ह्य़ात २० नोव्हेंबरपासून स्वच्छता पंधरवडा…

राजा शिवाजी केंद्रातर्फे ‘किल्ले बनवा’ स्पर्धा

शहराच्या तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्थेच्या वतीने दरवर्षी…

शालेय बॅडिमटन स्पर्धेत नाशिकला विजेतेपद

जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात झालेल्या १९ वर्षांआतील शालेय बॅडमिंटन नाशिक विभागीय स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी…

कसाबच्या फाशीने विदर्भात जल्लोष

मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला आज फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर विदर्भात विविध संघटनांतर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.…

पक्षनिरीक्षकांसमोर नेते आणि इच्छूकांचा हट्ट

काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर…

नक्षलवाद्यांकडून आदिवासीची हत्या

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी नारायण श्रीरंगी या आदिवासीची गोळय़ा घालून हत्या केल्याने गडचिरोली जिल्ह्य़ात दहशतीचे वातावरण आहे.

‘एमएफए’ अभ्यासक्रमात सेमिस्टर पद्धत लागू नाही!

ललित कला विभागात अद्याप सेमिस्टर पद्धत लागू झाली नसल्याच्या बातमीला दीपक जोशी यांनी दुजोरा दिला. ‘एमएफए’ अभ्यासक्रम अतिशय सृजनात्मक असून…