scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

सूरजकुंड येथे काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ नेत्यांचा ‘संवाद’ विशेष

दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फरिदाबादच्या…

‘टू जी’संबंधी दिल्ली उच्च न्यायालयातील सर्व याचिकांना स्थगिती

टू-जी स्पेक्ट्रम परवानावाटप घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. केंद्रीय…

सूर्यकिरणांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

मंदिराभोवती उभारलेल्या इमारतींमुळे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा किरणोत्सव होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना मावळणाऱ्या सूर्याची किरणे पहिल्याच दिवशी महालक्ष्मीच्या…

पाण्याच्या राजकारणात जिल्हा भकास होण्याची चिन्हे

भंडारदरा, निळवंडे, मुळा व नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर या धरणांतील १८ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे…

नगर शहरात डेंगीने एकाचा बळी

डेंगीसदृश आजाराने अखेर शहरातील एकाचा बळी आज घेतला. राहूल देवराम ठोकळ (वय २५) असे या युवकाचे नाव असून तो महापौर…

मनपा भाजप गटनेतेपदी सचिन पारखी

महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सचिन सुभाषचंद्र पारखी यांची निवड झाली. स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड झाल्यावर बाबासाहेब वाकळे…

साखर आयुक्तांची मोटार जळाली, आगीबाबत आयुक्तांना संशय

साखर आयुक्त विजय सिंघल यांची शिवाजीनगर येथील मोटार पहाटेच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याबाबत पोलिसांनी ही मोटार शॉटसर्कीटमुळे जळाल्याचा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा

साखर कारखाने त्वरित सुरू करावेत या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने यंदाचा ऊस…

कराड अर्बनच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा उद्या प्रारंभ

कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकी मानून वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उदात्त हेतूने राबवित असलेल्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा…

कराड विमानतळ विस्ताराच्या विरोधात बलिप्रतिपदेदिवशी जलसमाधीचा इशारा

कराड विमानतळ विस्ताराबाबत कोणत्याही पातळीवर आवश्यकता सिध्द होत नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक सुरू ठेवली आहे. एका बाजूला ते कोणताही…