scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

अ‍ॅपलचा ‘आयपॅड मिनी’ २३ ऑक्टोबरला सादर होणार

अ‍ॅपल या कंपनीच्या वतीने येत्या २३ ऑक्टोबरला बहुचर्चित व अत्याधुनिक ‘आयपॅड मिनी’ सादर केला जाणार असल्याचे समजते. अ‍ॅपल टाउन हॉलच्या…

बराक ओबामा सज्ज!

मंगळवारी होणाऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’साठी आपण पूर्ण सज्ज असल्याचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रथेनुसार राष्ट्राध्यक्ष…

भेदिले ध्वनिमंडळा..!

आत्यंतिक वेगाने अवकाशातून भूतलावर उडी मारण्याचा पराक्रम ऑस्ट्रियाच्या फेलिक्स बॉमगार्टनर या आकाशवीराच्या नावावर सोमवारी नोंदवला गेला.

उपचारांसाठी मलाला इंग्लंडमध्ये दाखल

पाकिस्तानातील किशोरवयीनांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती मलाला युसुफझई हिला उपचारार्थ इंग्लंड येथे हलविण्यात आले आहे. मलाला हिच्यावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या प्राणघातक…

कासारवाडी येथील घरमालक व एजंटच्या विरुद्ध गुन्हा

जंगलीमहाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील तीन आरोपींना सदनिका भाडय़ाने मिळवून देणारा व घरमालक यांच्याविरुद्ध पोलिसांना माहिती न दिल्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात…

कृपाशंकर यांची अखेर एसआयटी चौकशी सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची जबानी नोंदविली.

शाकाहारी व्यक्तींचे आयुर्मान मांसाहारींपेक्षा जास्त

शाकाहार चांगला की मांसाहार हा फार जुना वाद आहे, पण संशोधकांनी अलीकडेच त्याचे उत्तर दिले आहे. त्यांच्या मते शाकाहारी व्यक्ती…

केजरीवाल यांचा निर्धार डळमळला

झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये झालेल्या ७१ लाखांच्या घोटाळ्यात विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत संसद मार्गावर धरणे…

डमी विद्यार्थी पुरविणाऱ्या रॅकेटसंबंधी पोलिसांकडून विद्यापीठात चौकशी

डमी विद्यार्थी पुरवून परीक्षेत उत्तीर्ण करून देणाऱ्या ‘रॅकेट’ चा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी विद्यापीठातील परीक्षा विभागात चौकशी केली.

सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर झालेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी शिवसेनेला परवानगी दिली. त्यामुळे…

ओबामा प्रशासन आता भारतविरोधी रिपब्लिकन पक्षाचा आरोप

रोजगाराच्या संधींचे बाह्य़स्रोतीकरण करण्यासंदर्भात ओबामा प्रशासनाची बदलती धोरणे लक्षात घेता ओबामा प्रशासन आता भारतविरोधी होत चालल्याचा आरोप मूळ भारतीय वंशाच्या…

रॉथ -शापले यांना अर्थशास्त्राचे नोबेल

अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ अलविन रॉथ व लॉइड शापले यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. उपलब्ध असलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची…