scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

नगर, पुणे, नाशिक, अमरावतीचे खेळाडू उपांत्य फेरीत

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात आजपासुन सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत नगरच्या स्वप्नील चोरडिया याच्यासह संदिप यादव (पुणे), अभिजित…

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर खाण उद्योगाच्या पेचप्रसंगाची सावली

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होऊ घातला असून राज्यातील खाण उद्योगात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाची गडद सावली या महोत्सवावर पडली आहे. या…

सविताचा मृत्यू कठोर कायद्यामुळे नाहीच,आर्यलडचा निर्वाळा

आर्यलड सविता हलप्पनवारचा मृत्यू गर्भपात संबंधीच्या कडक कायद्यामुळे झाला नसल्याचा निर्वाळा येथील आयरिश कॅथॉलिक बिशप समितीने दिला आहे. या प्रकरणी…

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा १० ते १३ जानेवारीला

नगरमध्ये प्रथमच होणाऱ्या ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती’ स्पर्धेच्या तारखा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आज जाहीर केल्या. या स्पर्धा शहरातील…

पाणी टाक्यांची सफाई होत नसल्याची तक्रार

शहर पाणी पुरवठा योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई होत नसल्याकडे उपमहापौर गीतांजली काळे यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांचे लक्ष वेधले…

आंदोलनानंतर कुकडीचे पाणी सोडले

कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले, मात्र ढिसाळ नियोजनामुळे ते शेवटपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कर्जत-राशीन रस्त्यावर रास्ता रोको…

पंढरपूरमधील बाजारात उमद्या घोडय़ाची किंमत एक लाख

संपूर्ण भारतात कार्तिकी यात्राही मुख्यत्वे घोडय़ांच्या अन् जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून गेल्या दीडशे वर्षांच्या परंपरेला शोभेल असा खंडित झालेला घोडय़ांचा…

शिवसेनाप्रमुखांना कराड, साताऱ्यात पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली

आपल्या तडाखेबंद लेखणीद्वारे अभिजात व्यंगचित्र कलेद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकारितेचे क्षेत्र समृध्द केले असून, त्यांच्या या कार्यातून भावी पिढय़ांना…

‘कार्तिकी यात्रेसाठी सेवाभावी वृत्तीने अधिकाऱ्यांनी काम करावे’

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीनगरीत येणाऱ्या भाविकभक्तांना सेवासुविधा पुरवताना सेवाभाव म्हणून अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बजावली पाहिजे, असे महसूल विभागीय आयुक्त प्रभाकर…

ऑनलाइन दर्शनाचा पंढरपूरमध्ये प्रारंभ

कार्तिकी यात्रेच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन’ उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले.…

अमृतमहोत्सवानिमित्त कराड खरेदी-विक्री संघातर्फे सहकार परिषद, शेतकरी मेळावा

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आणि कराड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लवकरच सहकार परिषद व शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार…

‘कृष्णा’ कारखान्याचा पहिला हप्ता अडीच हजार रुपये -अविनाश मोहिते

कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या उसास पहिला हप्ता २ हजार ५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. संचालक मंडळाच्या…