scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

डॉ. सुधा कांकरिया यांचा ग्रीसमध्ये गौरव

स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीतील योगदानाबद्धल नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांचा ग्रीस मधील विद्यापीठात गौरव करण्यात आला. विद्यापीठात आयोजित…

आर्थिक उभारीसाठी तडजोडीस तयार- ओबामा

देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी तसेच आर्थिक उभारीसाठी आपण काही तडजोडींसह नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार असून आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांकडून अधिक कर…

पंढरपूरजवळ एसटी बस जाळली तरीही एसटी वाहतूक सुरू

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी, सांगोला, पंढरपूर भागात शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंढरपूरजवळ एसटी बस पेटविण्यात आली. यात…

पुणे विद्यापीठ ठरणार दीड हजार कंपन्या आणि विद्यार्थ्यांमधील दुवा

पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार असून विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रातील दीड हजार कंपन्या…

हजारो दीपांनी उजळले भक्ती-शक्ती शिल्पसमूह

जवळपास १५ हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित केल्याने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान उजळून निघाले. शहरातील विविध संस्थांनी आयोजित दीपोत्सवात ठिकठिकाणी विद्युत…

प्रेषिताची निंदा : दोषी व्यक्तीस देहदंडाची शिक्षा

प्रेषिताची निंदा केल्याच्या आरोपावरून दोषी ठरलेल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातील इसमास येथील न्यायालयाने देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चित्राल जिल्ह्य़ाचे अतिरिक्त जिल्हा आणि…

सुयोग मंडळाने उभारली रोहिडा किल्ल्याची प्रतिकृती

दिवाळीच्या निमित्ताने दुर्लक्षित किल्ल्यांची माहिती नागरिकांना देता यावी यासाठी काही मित्रमंडळे किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारीत आहेत. गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने रोहिडा…

जुन्नर तालुक्यातील किल्लेसंवर्धन मोहिमेत सर्व किल्ल्यांची स्वच्छता

जुन्नर तालुक्यातील किल्लेसंवर्धनासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझा गड माझा अभिमान’ या अभियानात सर्व किल्ल्यांवर स्वच्छता…

टीजी पॅव्हेलियन ट्रस्टच्या विश्वस्तास बलात्कार प्रकरणी अटक

महालक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या तुळशीदास गोपाळदास चॅरिटेबल ट्रस्ट (टीजी पॅव्हेलियन ट्रस्ट)मधील एक प्रमुख विश्वस्त दत्ता कोठावळे (४०) याला महिलेच्या बलात्कारप्रकरणी गुरुवारी…

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या भूखंडावर राजकारणी, सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटय़ा!

वांद्रे पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गानजीक असलेला सुमारे साडेतीन हजार चौरस फुटांचा भूखंड हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आरक्षित असतानाही त्या…

तामिळनाडू व कर्नाटकप्रमाणे पंपावरून गॅस वितरित करावा

तामिळनाडू व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर पंपावरून एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये भरून द्यावा आणि ग्राहकांची सोय करावी, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे…

ऊस आंदोलन मागे घेतले जाणार?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस…