scorecardresearch

Latest News

आंदोलनानंतर कुकडीचे पाणी सोडले

कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले, मात्र ढिसाळ नियोजनामुळे ते शेवटपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कर्जत-राशीन रस्त्यावर रास्ता रोको…

पंढरपूरमधील बाजारात उमद्या घोडय़ाची किंमत एक लाख

संपूर्ण भारतात कार्तिकी यात्राही मुख्यत्वे घोडय़ांच्या अन् जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून गेल्या दीडशे वर्षांच्या परंपरेला शोभेल असा खंडित झालेला घोडय़ांचा…

शिवसेनाप्रमुखांना कराड, साताऱ्यात पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली

आपल्या तडाखेबंद लेखणीद्वारे अभिजात व्यंगचित्र कलेद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकारितेचे क्षेत्र समृध्द केले असून, त्यांच्या या कार्यातून भावी पिढय़ांना…

‘कार्तिकी यात्रेसाठी सेवाभावी वृत्तीने अधिकाऱ्यांनी काम करावे’

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीनगरीत येणाऱ्या भाविकभक्तांना सेवासुविधा पुरवताना सेवाभाव म्हणून अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बजावली पाहिजे, असे महसूल विभागीय आयुक्त प्रभाकर…

ऑनलाइन दर्शनाचा पंढरपूरमध्ये प्रारंभ

कार्तिकी यात्रेच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन’ उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले.…

अमृतमहोत्सवानिमित्त कराड खरेदी-विक्री संघातर्फे सहकार परिषद, शेतकरी मेळावा

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आणि कराड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लवकरच सहकार परिषद व शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार…

‘कृष्णा’ कारखान्याचा पहिला हप्ता अडीच हजार रुपये -अविनाश मोहिते

कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या उसास पहिला हप्ता २ हजार ५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. संचालक मंडळाच्या…

अंकुर मराठी साहित्य संमेलन २४, २५ नोव्हेंबरला कराडमध्ये

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षांनिमित्त २४ व २५ नोव्हेंबरला येथे होणाऱ्या ५१ व्या अंकुर मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन व…

धोनीचे वक्तव्य क्रिकेटसाठी नकारात्मक; स्टीव्ह वॉ यांची टीका

पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळेल, अशी खेळपट्टी हवी, या भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने कडाडून…

युवराजने कसोटी क्रिकेटमध्ये स्थान पक्के करण्याकडे लक्ष केंद्रित करावे -कपिल देव

कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज सिंगने अहमदाबादमध्ये आपले झोकात कसोटी पुनरागमन साजरे केले. आता त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले स्थान पक्के करण्याकडे…

सेहवागने १००व्या कसोटीत शतक साकारावे

मुंबईत इंग्लंडविरुद्ध २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याद्वारे धडाकेबाज भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या कसोटी कारकीर्दीचे शानदार शतक साजरे…