आवडती पुस्तके
१) स्त्री-पुरुष – छाया दातार
२) झाडाझडती – विश्वास पाटील
३) चोख्याच्या पायरीवरून – संजय पवार
४) उत्कट जीवघेण्या धगीवर – प्रज्ञा पवार
५) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
६) नेसेसरी इल्यूजन- नोम चॉम्स्की
७) फ्युचर शॉक – अल्विन टॉफलर
८) मॅरेज अँड मॉरल्स – बट्र्राड रसेल
९) कलर पर्पल – अॅलिस वॉकर
१०) वुमन, रेस अँड क्लास – अँजेला डेविस
नावडती पुस्तके
नावडत्या पुस्तकांची यादी मात्र फार मोठी होऊ शकली नाही. कारण बहुतेक वेळा ही पुस्तकं विसरली जातात.
१) गांधी हत्या आणि मी
– गोपाळ गोडसे
२) सहा सोनेरी पाने – वि. दा. सावरकर
३) आंधळ्याच्या गायी – मेघना पेठे
४) बारबाला – वैशाली हळदणकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-12-2014 at 12:26 IST
मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading like and dislike