बायको : अरे बापरे! तुमच्या डोक्यातून रक्त येतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मन्या : अगं! माझ्या मित्राने वीट फेकून मारली.

बायको : मग तुम्हीपण मारायचं, तुमच्या हातात काही नव्हतं का?

मन्या : माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke husband friend wife not talking daily marathi joke hasa dd