जन्या : कसला विचार करतोयस?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मन्या : जिममध्ये अॅडमिशन घेऊन तीन महिने झाले,
ना बॉडी बनतेय!
ना वजन कमी होतंय!
उद्या स्वत:च जिमला जाऊन बघतो,
प्रॉब्लेम काय आहे???
First published on: 24-03-2023 at 11:12 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke two friends gym daily marathi joke hasa dd