दोन वेडे क्रिकेटची मॅच बघत असतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
क्रिकेटर छक्का मारतो…
पहिला वेडा : व्वा! काय मस्त गोल केला.
दुसरा वेडा : अरे! यात गोल नसतो, क्रिकेटमध्ये असतो.
First published on: 31-03-2023 at 10:54 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke two mad person cricket match daily marathi joke hasa dd