बायको चेहरा पाडून बसलेली असते.

नवरा (हसत) : तुला काय झालं? तूला कुठली चिंता सतावतेय?

बायको : माझ्यात अशी काय कमी राहिली?

आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली, तरी तुम्ही असे हसताय?