सलमान खान पुण्यात गेला
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आणि
आपण पाहिलेल्या जगातील
अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागला…
सलमान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये..
जोशी काका : सासरी गेलायस का कधी?
आला मोठा सांगणारा…
रडलं ते ढसा ढसा….
First published on: 07-06-2019 at 13:29 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke on salman khan and punekar nck