संता : चहा पिणार का?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बंता : नको मी घरी गेल्यावर पितो.
संता : का?
बंता : अरे दिवसोंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाही, चहा पितोय की पोलिओ डोस
First published on: 15-05-2019 at 15:29 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on tea cup