scorecardresearch

बारावी निकाल २०२६

इयत्ता बारावी (HSC)हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा टप्पा पार झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारावीच्या परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाते.


पुढे दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने बरेचसे लोक अकरावी आणि बारावी यांमधील अभ्यासक्रमाचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करतात. बारावीची परीक्षा ही प्रामुख्याने दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. एचएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. परीक्षा झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांना झालेली चुक सुधारण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विषयामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्या विषयाची पुन्हा परीक्षा पुन्हा देता येते. फेरपरीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेरपरीक्षांचे निकाल देखील लागतात. जेणेकरुन अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.


बारावीचा निकाल हा प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण क्षण असतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेज/सदरावर बारावीच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्याशिवाय फेरपरीक्षा, त्यांचे निकाल आणि अन्य गोष्टींशी संबंधित बातम्या वाचायला मिळतील.


Read More
CBSE Class 12th Result 2026 official website link | CBSE १२ वी निकाल २०२६ कसा पाहायचा | How to download CBSE 12th marksheet online | सीबीएसई बोर्ड १२ वी मार्कशीट डाऊनलोड लिंक
CBSE 12th Result : CBSE बारावीचा निकाल कधी? कुठे आणि कसा पाहाल निकाल? मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ अधिकृत लिंक्स पाहा

CBSE Class 12th Result Date and Time: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता १२ वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.…

Mumbai 11th admission merit list update | FYJC cutoff list for Ruia Sathaye Mithibai colleges | Mumbai college admission competition 2026 | 10th result impact on college cutoff
बारावीपाठोपाठ दहावीतही बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात ‘टॉपर’! शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध

सिंदखेड राजा तालुक्याने ९७.६७ टक्के निकालासह अव्वल स्थान मिळवले तर नांदुरा तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८९.३६ टक्के लागला आहे.

Students checking HSC Result Degree Admission status | बारावी निकालानंतर पदवी प्रवेश प्रक्रिया २०२६ | College admission cutoff trends Maharashtra | पुण्यातील महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
Undergradudate Admission : बारावीचा घटलेला निकाल पदवी अभ्यासक्रमांच्या पथ्यावर? कोणत्या वेगळ्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांसमोर पर्याय?

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची लगबग…

Sunetra Pawar Baramati Election Record Break
12 Photos
सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी; अजित पवार यांचा २०१९चा विक्रम केला आपल्या नावावर

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करण्यात आले, मात्र २२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार…

Bhandara student suicide news | HSC result failure suicide Tumsar | Rongha village crime news Maharashtra | Student mental health awareness Bhandara
भंडाऱ्यात बारावीच्या निकालाचा धक्का! परीक्षेत अपयश आल्याने माजी उपसरपंचाच्या मुलाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

तुमसर तालुक्यातील रोंघा येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून,…

HSC Result 2026 Pune inspiring success stories | Waste pickers children education success Maharashtra | Night school students HSC result Pune | Physically challenged students success in board exams
HSC Result : महापालिकेत नोकरी करत बारावीच्या परीक्षेत यश… संगणकावर स्वतः टायपिंग करत अंध विद्यार्थिनी ठरली ‘गुण’वंत

यात ४७ वर्षीय महापालिका कर्मचारी मनीषा झुजम आणि स्वतः टायपिंग करून परीक्षा देणारी अंध विद्यार्थिनी रिद्धी पाटील यांचे यश विशेष…

Maharashtra Education Minister Dada Bhuse | HSC Board Result 2026 Success | MSBSHSE Class 12th Results Students Celebration | Mumbai School Education Department News
बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी पालक आणि शिक्षकांना केले…

Mumbai HSC result decline impact | FY degree admission cut-off trends | Maharashtra Board 12th result analysis | Mumbai University college admission process 2026
मुंबईचा बारावीचा निकाल घटल्याने ‘एफवाय’ प्रवेशावर परिणाम होणार

मुंबई विभागाच्या बारावीच्या निकालात यंदा मोठी घट झाल्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील एफवाय प्रवेशासाठीचा कट ऑफ खाली येण्याची शक्यता असून उच्च गुणवत्ताधारक…

Mumbai Division HSC Result 2026 update | Maharashtra Board 12th Result Mumbai division pass percentage | Commerce and Science stream result analysis | MSBSHSE Mumbai merit list girls vs boys
मुंबई विभागाच्या निकालात २.८५ टक्क्यांनी घट

मुंबई विभागाचा बारावीचा निकाल ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.८५ टक्क्यांची मोठी घट झाल्याने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण…

Maharashtra HSC Result 2026 updates | college admission cut off list trends | students reaction after 12th result | MSBSHSE board result analysis 2026
Maharashtra HSC Result 2026 College Cut Off : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ कमी होणार; ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

बारावीच्या निकालात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे यंदा मुंबईसह राज्यातील नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ)…

hsc result
बारावी निकालात कोल्हापूर केंद्राची घसरण; दुसऱ्या क्रमांकावरून  सहाव्या स्थानी

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालांमध्ये कोल्हापूर विभागाचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९७ टक्के राहिले आहे.

संबंधित बातम्या