चेंबूर नाका येथील गणेशनगर झोपडपट्टीत आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री ८.३० च्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला असून जिवीतहानी झालेली नाही. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at chembur ganeshnagar slum