मुंबईतल्या दंगलींचा उल्लेख झाला की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाली असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण १९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबईत झालेल्या तीन दंगलींमध्ये पारशी समाजाचे लोक सहभागी होते. पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती. पण नेमक्या या दंगली उसळण्याचं कारण काय होतं? त्यानंतर नेमकं काय घडलं? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video gosht mumbaichi parsi community history in riots of mumbai scsg