scorecardresearch

कधी कुणी चाखली नसेल, अशी असेल पाककला तुमची, तर लागा तयारीला, संधी आहे या पाककला स्पर्धेची!

पाककला कौशल्य व आतिथ्यशील वृत्तीचा उत्कृष्ट संगम! लोकसत्ता व पितांबरी सादर करत आहे ‘पाककला’ स्पर्धा. घरगुती खाद्य पदार्थांचा गौरव करणारा भारतातला आत्तापर्यंतचा पहिला वेब रिअॅलिटी शो

तुमची घरगुती पाक कला जिंकून देऊ शकते गोव्याला जाण्याची संधी, पाक कला स्पर्धेत

भव्य बक्षीस

गोव्यामध्ये ३ रात्र / ४ दिवस रहा कुटुंबासोबत

(दोन मोठ्या व्यक्ती दोन मुलं)

साप्ताहिक बक्षीसं

निवडक विजेत्यांना

खास भेट वस्तू

पाककला व्हिडिओ

पाककला स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत संपली आहे. तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बक्षीसासाठी निवडलेल्या सहभागींची माहिती लवकरच लोकसत्ता डॉट कॉमवर जाहीर करण्यात येईल.