07 August 2020

News Flash

भावना व्यक्त करण्यासाठी फेसबुकवर नवे इमोजी

February 26, 2016 1:53 PM

1 of 8
फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर "लाईक‘ आणि "कमेंट‘ करण्यापलीकडे विविध भावना व्यक्‍त करण्यासाठी इमोजींचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फेसबुकवरील प्रत्येक पोस्टच्या खाली लाईक बटनावर माऊस नेल्यानंतर सहा प्रकारच्या इमोजी दिसत आहेत.

फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर “लाईक‘ आणि “कमेंट‘ करण्यापलीकडे विविध भावना व्यक्‍त करण्यासाठी इमोजींचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फेसबुकवरील प्रत्येक पोस्टच्या खाली लाईक बटनावर माऊस नेल्यानंतर सहा प्रकारच्या इमोजी दिसत आहेत.

1 of 8

First Published on February 26, 2016 1:43 pm

Just Now!
X