• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chef devwrat anand jategaonkar created margarine trimurti

शेफ देवव्रत जातेगावकरने साकारली मार्जरीनची भव्य ‘त्रिमूर्ती’

February 24, 2017 14:13 IST
Follow Us
  • जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर कार्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारतातील प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सांताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात देवव्रत यांनी मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारली आहे.
    1/

    जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर कार्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारतातील प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सांताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात देवव्रत यांनी मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारली आहे.

  • 2/

    भारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्ती' चे मार्जरीन शिल्प ८ बाय ६.५ फुट उंचीचे बनवण्यात आले आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरण्यात आले. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लोकांना पाहण्यासाठी हे शिल्प खुले करण्यात आले असून, या भव्य शिल्पाचे कामकाज अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेले हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या कार्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे.

  • 3/

    आपले मत व्यक्त करताना देवव्रत यांनी सांगितले की, 'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहे, जे निर्मिती, संगोपन आणि विनाश या जीवनातील महत्त्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील हे पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावच लागतं. आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय कार्व्हिंगची कला मला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्ती' रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.' ही मार्जरीनरुपी त्रिमुर्ती नागरिकांना विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

  • 4/

    फळे आणि भाज्या काआर्व्हिंगमध्ये देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिकमध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.

  • 5/

    महालासकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्जरीनमध्ये साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे विविध देशातून मोठ्या प्रमाणात भाग घेण्या-या स्पर्धकांच्या यादीत या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणारे देवव्रत हे एकमेव शेफ होते.

  • 6/

    देवव्रत दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांसमोर येत असून, त्यांनी पुस्तक लिखाण, वृत्तपत्रीय लेखन देखील केले आहे. त्यामुळे त्यांना कार्व्हिंग मास्टर असे देखील संबोधले जाते. देवव्रत यांची मार्जरीन कार्व्हिंगची ही अद्भुत कला मुंबईकरांना 'याची देही याची डोळा' पाहायला मिळत असून, केवळ स्थानिकांसाठी नव्हे तर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील ही एक मोठी पर्वणी ठरत आहे.

Web Title: Chef devwrat anand jategaonkar created margarine trimurti

संबंधित बातम्या

Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल? कसा पाहाल निकाल? जाणून घ्या
Buddha Purnima 2025 Wishes : बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणी अन् नातेवाईकांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने…”
Today Horoscope Live: १२ वर्षांनंतर मिथुन राशीत गुरुचा उदय; जुलैपासून ‘या’ राशींना मिळणार पैसाच पैसा; प्रतिष्ठेसह भौतिक सुख

फोटो गॅलरी

12
Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
9
Photos: मित्राच्या लग्नासाठी समृद्धी केळकरचा लाल बनारसी सिल्क साडीतील खास लूक
6
Dal Vada Recipe: टेस्टी डाळ वडा कसा बनवायचा? वाचा, स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
कारण राजकारण
पहलगाम दहशतवादी हल्ला
MH HSC Result 2025
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम लीलाला खऱ्या आयुष्यात कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करीत म्हणाली…
India Pakistan : ‘पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का?’ या प्रश्नावर एके भारतींचं उत्तर, म्हणाले; “तुम्ही जो “
२४ व्या वर्षी लग्न, ५ वर्षांत संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटाबद्दल म्हणाली, “एका व्यक्तीने…”
Team India: रोहितच्या खास मित्राला टीम इंडियात संधी मिळणार! मुंबईकर खेळाडू १८ महिन्यांनंतर कमबॅक करणार
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • २४ व्या वर्षी लग्न, ५ वर्षांत संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटाबद्दल म्हणाली, “एका व्यक्तीने…”
  • रत्नागिरीत इच्छूकांची चाचपणी सुरू
  • Team India: रोहितच्या खास मित्राला टीम इंडियात संधी मिळणार! मुंबईकर खेळाडू १८ महिन्यांनंतर कमबॅक करणार
  • Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 
  • Airtel Recharge Plan: महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहिल तुमचे सिम; ‘ही’ पाहा यादी अन् तुमच्या सोयीनुसार करा रिचार्ज
  • Share Market: भारत-पाकिस्तान शस्त्रविरामानंतर मुंबई शेअर बाजारात उत्साह; Sensex २००० अंकांनी उसळला
  • Maharashtra Board 10th Results 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय
  • Gold-Silver Price: भारत-पाकिस्तान शस्त्रविरामानंतर सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल? मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?
  • Maharashtra News LIVE Updates : जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला इंदिरा गांधींचा जुना व्हिडीओ; म्हणाले…
  • ३४ व्या वर्षी मातृत्व, प्रेग्नन्सीसाठी मालिकेतून ब्रेक अन्…; ‘ठरलं तर मग’मध्ये अस्मिता कमबॅक केव्हा करणार? म्हणाली, “निश्चित तारीख…”
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Sensex | Stock Market Today: Sensex, Nifty surge over 2% on India-Pakistan ceasefire, US-China trade deal
  • Pak Army lost 35-40 men at LoC, its Air Force a few aircraft: Armed Forces
  • At least 13 dead, 11 injured in trailer-truck collision in Chhattisgarh’s Raipur
  • US-China trade deal: Why both sides are keen to break the stalemate
  • Philipp Ackermann at Idea Exchange: ‘Pahalgam is a game changer in many ways. It is an attack on the heart of India’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us