• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor arbaaz khan girlfriend georgia andriani show her bold style and tattoo scsg

अरबाजच्या गर्लफ्रेण्डने पोस्ट केले बोल्ड फोटो; पायावरील टॅटूने वेधून घेतलं चाहत्यांचं लक्ष

तिच्या पायावरील टॅटूसंदर्भात चाहत्यांनी कमेंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरील फोटोंमुळेही कायम चर्चेत असते. मात्र जेव्हापासून तिचं नाव अरबाज खानसोबत जोडलं गेलं आह तेव्हापासून तिच्याबद्दलच्या अगदी साध्या साध्या गोष्टींही पेज थ्रीवर चर्चेचा विषय ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.
    1/16

    इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरील फोटोंमुळेही कायम चर्चेत असते. मात्र जेव्हापासून तिचं नाव अरबाज खानसोबत जोडलं गेलं आह तेव्हापासून तिच्याबद्दलच्या अगदी साध्या साध्या गोष्टींही पेज थ्रीवर चर्चेचा विषय ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

  • 2/16

    अरबाज आणि जॉर्जियामधील नात्यासंदर्भातील बातम्या अनेक वृत्तपत्रांमधील पेज थ्रीवर छापून आल्या आहेत. हे दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत.

  • 3/16

    पहिली पत्नी मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाच्याही अफवा अनेकदा ऐकायला आल्या होत्या. या दोघांचं लग्न अद्याप झालेलं नाही.

  • 4/16

    सध्या या दोघांचा कोणताही चित्रपट इतक्यात प्रदर्शित होणार नसला तरी जॉर्जिया चर्चेत आहे ती तिने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेले फोटो आणि तिच्या पायावरील टॅटूमुळे.

  • 5/16

    इन्स्ताग्रामवर जॉर्जियाचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या अकाऊंटवरुन सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि वेगवेगळे फोटो शेअर करताना दिसते.

  • 6/16

    काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने आपले चार नवीन फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर केले.

  • 7/16

    या फोटोंमध्ये जॉर्जिया एकदम गॅमरस लूकमध्ये दिसत असून ती खुर्चीवर बसलेली आहे.

  • 8/16

    जॉर्जियाच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.  फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दहा हजारांहून अधिक जणांनी हे फोटो लाइक केले होते.

  • 9/16

    जॉर्जियाच्या शेकडो चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

  • 10/16

    जॉर्जियाने शेअर केलेल्या फोटोंवरील कमेंट सेक्शनमध्ये तिच्या पायावरील टॅटूवर अनेकांनी भाष्य केल्याचं दिसत आहे. जॉर्जियाच्या पायावर गाठ मारलेल्या रेड रिबीनचा टॅटू आहे.

  • 11/16

    अर्थात अशाप्रकारे जॉर्जियाच्या शरीरावरील टॅटूवर चाहत्यांनी कमेंट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

  • 12/16

    यापूर्वीही अनेकदा तिने पोस्ट केलेल्या शॉर्ट कपड्यांमधील फोटोंमध्ये जेव्हा जेव्हा तिच्या पायावरील हा रेड रिबीनचा टॅटू चाहत्यांच्या निदर्शनास आला आहे त्यांनी कमेंटमध्ये त्याबद्दल भाष्य केलं आहे. 

  • 13/16

    जॉर्जियाने पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये हा टॅटू दिसतो आणि त्यानंतर तिचे चाहते या टॅटूबद्दल कमेंट करतानाचे चित्र कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळते.

  • 14/16

    जॉर्जियाने काही दिवसांपूर्वीच अरबाजसोबत लग्नासंदर्भातील अफवांवर आपली भूमिका मांडली होती.

  • 15/16

    मला अफवांचा फारसा फडत नाही. आम्ही आमचं नातं कोणापासून लपवलेलं नाहीय, असं जॉर्जियाने लग्नासंदर्भातील म्हटलं आहे.

  • 16/16

    तुमचं नाव एखाद्या लोकप्रिय व्यक्तीसोबत जोडलं जातं तेव्हा तुमच्याबद्दल चर्चा होणं सहाजिक असतं असंही जॉर्जियाने म्हटलं आहे. (सर्व फोटो साभार: Instagram/giorgia.andriani22)

Web Title: Bollywood actor arbaaz khan girlfriend georgia andriani show her bold style and tattoo scsg

IndianExpress
  • Pakistan writes again, offers to renew talks on Indus Waters Treaty; India not ready to engage yet
  • At Katra rail link inauguration, Omar rakes up J&K statehood — ‘L-G was promoted but I was demoted’
  • Congress contacted me about demand for special Parliament session, told them not the right time: Supriya Sule
  • Magnus Carlsen wins Norway Chess 2025 after Gukesh loses to Caruana; Anna Muzychuk champion in women’s category
  • ‘Musk lost his mind’: Day after public fallout, Trump says ‘not particularly’ interested in talking
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us