• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta tiwari controversies from married life to divorce know the details mrj

दोन वेळा घटस्फोट ते पूर्वश्रमीच्या पतीचे गंभीर आरोप, ‘या’ वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिली श्वेता तिवारी

‘ब्रा आणि देव’ यावरून वादग्रस्त विधान केल्यानं श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Updated: January 28, 2022 10:05 IST
Follow Us
  • प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे.
    1/12

    प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे.

  • 2/12

    आपल्या आगामी वेबसीरिजच्या प्रमोशन सोहळ्यात मस्करीच्या सूरात केलेलं एक विधान आता श्वेतासाठी डोकेदुखी ठरत आहे.

  • 3/12

    श्वेतानं या कार्यक्रमात, ‘माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेत आहे’ असं विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळातही याबाबत उलट- सुलट चर्चा रंगली आहे.

  • 4/12

    पण अशाप्रकारे वादग्रस्त कारणांनी चर्चेत येण्याची श्वेता तिवारीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांनी ती चर्चेत राहिली आहे.

  • 5/12

    आपल्या खासगी आयुष्यामुळे श्वेता नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिनं २००९ मध्ये पहिला पती राजा चौधरीपासून घटस्फोट घेतला. त्यावेळी श्वेतानं राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

  • 6/12

    राजा चौधरीपासून वेगळं झाल्यानंतर श्वेतानं २०१३ साली अभिनव कोहलीशी लग्न केलं पण तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. २०१९ मध्ये दोघंही कायदेशीररित्या वेगळे झाले.

  • 7/12

    पण या काळात श्वेता आणि अभिनव यांनी एकमेकांवर बरेच गंभीर आरोप केले होते. श्वेतानं अभिनवच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

  • 8/12

    ‘अभिनव माझी मुलगी पलकशी चांगला वागत नाही’ असा आरोपही श्वेतानं त्याच्यावर केला होता. अभिनवच्या विरोधातही श्वेतानं कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

  • 9/12

    याशिवाय अभिनव कोहलीनं देखील श्वेता तिवारीवर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.

  • 10/12

    श्वेता तिवारी आपल्याला मुलगा रेयांशला भेटू देत नाही. तसेच तिने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अभिनवनं केला होता.

  • 11/12

    मागच्या वर्षीच जेव्हा श्वेता ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्वेता आपल्या मुलाला एकट्याला हॉटेलमध्ये सोडून गेल्याचा आरोप अभिनवनं केला होता.

  • 12/12

    दरम्यान श्वेता तिवारी तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्यातील वादांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. (फोटो- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Shweta tiwari controversies from married life to divorce know the details mrj

IndianExpress
  • Iran-Israel Ceasefire LIVE | May sign deal: Trump says US, Iranian officials will talk next week
  • Raja Raghuvanshi murder: Police recover pistol from Raj’s home, search on for Sonam’s laptop
  • ‘Papa, kar ke aata hoon, chinta na karo’: Shubhanshu Shukla’s message to parents before Axiom-4 liftoff
  • Suspected thief tied to police vehicle in Jammu, Mirwaiz asks: ‘Is this how Kashmiris will be treated in their own land?’
  • Call for ‘sampoorna kranti’ shook Indira govt: How a semi-retired Jayaprakash Narayan stirred student protests into a storm
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us