-
२०२२ हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी खूप लकी ठरले आहे. या वर्षामध्ये बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची किर्ती मिळवली आहे. चला तर मग या वर्षातील २०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करणाऱ्या चित्रपट कोणते ते जाणून घेऊयात.
-
आरआरआर (RRR) – ९०२ कोटी रुपये (सौजन्य – पिंकव्हिला)
-
केजीएफ २ (KGF) – १००० कोटी रुपये
-
विक्रम (Vikram) – ४३२ कोटी रुपये
-
बीस्ट (Beast) – २६० कोटी रुपये
-
पोन्नियिन सेल्वन १ (PS 1) या चित्रपटाने प्रदर्शनानंतर आतापर्यंत २५३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
-
सरकारु वारी पाटा (Sarkaru Vaari Paata) – २०५ कोटी रुपये
-
भीमला नायक (Bheemla Nayak) – २०० कोटी रुपये
-
या यादीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आणखी चित्रपटांची नावे जोडली जाऊ शकतात.
Photos : ‘आरआरआर’पासून ‘पोन्नियिन सेल्वन १’पर्यंत; ‘हे’ आहेत या वर्षातले सर्वाधिक कमाई करणारे दाक्षिणात्य चित्रपट
२०२२ वर्षामध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Web Title: From rrr to ps 1 these are the highest grossing south movies of 2022 so far yps