-
बॉलिवूडची झगमगती दुनिया पाहून अनेकांना भुरळ पडते. कलाकार स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
-
मात्र, काही कलाकार वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात असतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे टक्कल पडण्याची समस्या.
-
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना टक्कल आहे. हे टक्कल लपवण्यासाठी ते खोटे केस म्हणजेच विगचा आधार घेतात.
-
उदय चोप्राला अनेकदा शूटिंगच्या दरम्यान हेअर पॅच वापरताना पाहिले गेले आहे.
-
बॉलिवूडचा चॉकलेट हीरो म्हणून ओळखला जाणाऱ्या रणबीर कपूरला टक्कलची समस्या आहे. म्हणूनच तो हेअर पॅच वापरतो.
-
जावेद जाफरीला संपूर्ण टक्कल असून हे टक्कल लपवण्यासाठी तो हेअर पॅचचा वापर करतो.
-
वयानुसार ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना टक्कल पडले असून चित्रपटासाठी ते हेअर पॅचचा वापर करतात.
-
तारुण्यात सनी देओलचे केस फारच सुंदर होते. मात्र कालांतराने त्याला केसगळतीच्या समस्येने ग्रासले आहे.
-
वास्तविक जीवनात जॅकी श्रॉफला टक्कल आहे. हे टक्कल लपवण्यासाठी ते हेअर पॅचचा वापर करतात.
-
ग्रीक गॉड म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला हृतिक रोशनही केसगळतीच्या समस्येने त्रस्त असून यासाठी तो हेअर पॅचचा वापर करतो.
-
सर्वांनाच माहीत आहे की दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या चित्रपटांमध्ये विगचा वापर करतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
Photos : टक्कल लपवण्यासाठी विगचा वापर करतात ‘हे’ बॉलीवूड कलाकार; फरक पाहून बसेल धक्का
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना टक्कल आहे. हे टक्कल लपवण्यासाठी ते खोटे केस म्हणजेच विगचा आधार घेतात.
Web Title: These bollywood actors use wigs to hide their bald spots you will be shocked to see the difference pvp