-
प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
-
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
-
पंकज उधास यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.
-
‘चिठ्ठी आयी है’ या गाण्यामुळे पंकज उधास यांना खरी ओळख मिळाली.
-
संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
-
पंकज उधास यांना पहिल्या गाण्यासाठी केवळ ५१ रुपये मानधन मिळाले होते.
-
पंकज उधास यांनी चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये गाण्याबरोबरच त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातूनही कमाई केली.
-
आपल्या पश्चात पंकज उधास त्यांच्या कुटुंबासाठी कोट्यावधीची संपत्ती सोडून गेले आहेत.
-
पंकज उधास २५ कोटीपेक्षा जास्त संपत्तींचे मालक होते.
-
मुंबईतील पेडर रोड परिसरात त्यांचे आलिशान घर आहे.
-
या तीन मजली घराची किंमत कोट्यावधी रुपये आहे
-
एवढचं नाही तर त्यांच्याकडे ऑडी व मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्याही आहेत.
Photo : आलिशान बंगला, महागड्या गाड्या अन्…; ५१ रुपयांपासून कमाईची सुरुवात करणारे पंकज उधास होते ‘इतक्या’ संपत्तीचे मालक
पंकज उधास यांनीआपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली.
Web Title: Pankaj udhas passes away indian legendary singers networth house car collection dpj