-
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे दोघंही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात.
-
मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
सध्या हे दोघंही ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.
-
मुग्धा-प्रथमेशच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामागे एक खास कारण आहे.
-
गेली अनेक वर्षे मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करतात.
-
त्यांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ या कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत.
-
या कार्यक्रमाचे शो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये होणार आहेत.
-
यासाठीच मुग्धा-प्रथमेश बाहेरगावी गेले आहेत.
-
सध्या या दोघांच्या विदेश दौऱ्यातील फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे इन्स्टाग्राम )
मुग्धा-प्रथमेश पोहोचले ऑस्ट्रेलियात! शेअर केले सुंदर फोटो, विदेश दौऱ्यामागे कारण आहे खूपच खास…
मुग्धा वैशंपायन अन् प्रथमेश लघाटे यांची ऑस्ट्रेलिया ट्रिप, Cute फोटोंनी वेधलं लक्ष
Web Title: Mugdha vaishampayan and prathamesh laghate australia tour for singing show see photos sva 00