• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer shreya ghoshal posts her saree look on social media post viral pyd

सूरांच्या महाराणीने लाल साडीमध्ये गाजवला सूर आणि सुंदरतेचा फड

गायिकेने मैफिलीतील खास लूक सोशल मीडियावर शेअर केला असून, तो व्हायरल झाला आहे.

November 16, 2024 21:38 IST
Follow Us
  • Shreya Ghoshal posts her stunning saree outfit on social media goes viral
    1/10

    सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर कॉन्सर्टमधला खास लूक शेअर केला आहे.

  • 2/10

    लता मंगेशकर यांची उपमा मिळणाऱ्या श्रेया घोषाल म्हणजे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.

  • 3/10

    ‘सा रे ग म’ या हिंदी कार्यक्रमातून तिला ओळख मिळाली. श्रेयाचे पहिले गाणे ‘देवदास’ या हिंदी सिनेमामधले होते.

  • 4/10

    ‘डोला रे डोला’ असे त्या गाण्याचे नाव असून, या गाण्यासाठी श्रेयाला पुरस्कृतही करण्यात आले होते.

  • 5/10

    त्यानंतर श्रेयाला संधी मिळत गेली आणि तिने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. आज श्रेया सुप्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते.

  • 6/10

    श्रेयाने या लूकसाठी लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.

  • 7/10

    या फोटोमध्ये श्रेयाने गॉगल्स घातल्यामुळे ती लेडी बॉससारखी वाटत आहे.

  • 8/10

    या फोटोमध्ये श्रेया कॅसिओवर गाणे गाताना दिसत आहे.

  • 9/10

    साडीच्या मधोमध असलेली पानांची डिझाईन लक्ष वेधून घेणारी आहे.

  • 10/10

    तसेच, तिने साडीवर परिधान केलेले चमकणाऱे कानातले आणि हातातील कडे यांमुळे श्रेयाचा लूक वेगळ्याच रीतीने उजळला आहे.

TOPICS
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Singer shreya ghoshal posts her saree look on social media post viral pyd 04

IndianExpress
  • ‘Bunker-buster’ MOP and B-2: Why US bomb, stealth bomber were Israel’s best chance at destroying Iran’s Fordo nuclear facility
  • NIA arrests 2 Pahalgam residents for ‘harbouring LeT terrorists’ involved in April 22 terror attack
  • Which are the 3 nuclear sites hit by US air strikes in Iran?
  • Military Digest | When US wanted Iran and China to help Pakistan in war against India
  • YSRCP supporter ‘run over by Jagan’s vehicle’ in bid to shower flowers on it, Andhra police begin probe as video goes viral
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us