-
मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिक व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
-
अलीकडेच तिचा फुले हा चित्रपटही प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात तिने फातिमा शेख यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
-
दरम्यान अभिनेत्रीने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.
-
यावेळी ती बीचवर गेलेली दिसते आहे.
-
निळा शर्ट आणि काळ्या शॉर्टमध्ये अभिनेत्रीने बीचकिनारी फोटो क्लिक केले आहेत
-
हातात फुलं घेऊन अभिनेत्री खूप सुंदर अंदाजात दिसून येत आहे.
-
‘She promised herself better & never looked back’, असं फोटोकॅप्शन तिने दिलं आहे. (सर्व फोटो साभार- अक्षया गुरव इन्स्टाग्राम) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…
Photos : ‘फुले’ फेम अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट, फोटो व्हायरल…
फुले चित्रपटात फातिमा शेख यांची भूमिका साकारून सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री अक्षया गुरवने नवे फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Phule fame actress akshayaa gurav beautiful beach photoshoot viral spl