-
जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. (छायाः वसंत प्रभू)
-
हा मासा सुमारे ३० ते ३५ फूट लांबीचा असून त्याचे वजन तब्बल २० टन आहे.
-
समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे.
एखाद्या जहाजाची धडक बसल्याने या माशाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. -
माश्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.
-
या आधी सात ते दहा फूट लांबीचे अनेक मासे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लांबीचा आणि वजनाचा मासा प्रथमच किनाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
-
व्हेल मासा
-
माश्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.
जुहू किनाऱ्यावर आढळला ३० फुटांचा मृत मासा
Web Title: 25 feet dead whale washed ashore on juhu beach in mumbai