• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricket after corona players give first glimpse of post covid celebrations rules regulations no handshakes no high fives england sri lanka afghanistan cricket match vjb

करोनानंतरचं क्रिकेट… पाहा खास झलक

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • करोनाच्या तडाख्यानंतर जवळपास चार महिन्यांनी क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही सुरू होत आहे. (फोटो सौजन्य - ICC ट्विटर)
    1/10

    करोनाच्या तडाख्यानंतर जवळपास चार महिन्यांनी क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही सुरू होत आहे. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)

  • 2/10

    आंतराराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याआधी काही संघांनी आपल्या खेळाडूंचे दोन गट करून क्रिकेट सामने खेळून पाहिले. त्यात ICC ट्विटर ने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)

  • अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने खेळाडूंचे दोन संघ करून एक क्रिकेट सामना खेळला. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)
  • या सामन्यात गडी बाद झाल्यानंतर आनंद साजरा करताना शेक-हँड्स न करता कोपराला कोपर लावून सेलिब्रेशन करण्यात आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)
  • 3/10

    श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेदेखील आपल्या खेळाडूंचे दोन गट बनवून एक क्रिकेट सामना खेळवला. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)

  • त्या सामन्यात देखील कोपराला कोपर टेकवून खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसून आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर ट्विटर)
  • इंग्लंड क्रिकेट बोर्डानेदेखील आपल्या खेळाडूंमध्ये एक सामना खेळवला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर)
  • स्टेडियममध्ये विनाप्रेक्षक खेळण्याचा अनुभव कसा असेल याचा खेळाडूंना काही प्रमाणात अंदाज आला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर)
  • क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या एका खांबावर सॅनिटायरही इन्स्टॉल करण्यात आले असून सर्व खेळाडूंनी त्याचा वापर केला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर)
  • 4/10

    इंग्लंडच्या मैदानावर झालेल्या सामन्यातही कोपराला कोपर टेकवून विकेटचे सेलिब्रेशन केलेले दिसले. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर)

Web Title: Cricket after corona players give first glimpse of post covid celebrations rules regulations no handshakes no high fives england sri lanka afghanistan cricket match vjb

IndianExpress
  • Trump-Musk war of words breaks out over Big, Beautiful spending bill: ‘Very disappointed in Elon,’ says US President
  • Census pushed to 2027 to avoid disruption in school education post-Covid19 pandemic: Home Ministry
  • Mahua Moitra marriage: TMC MP Mahua Moitra ties the knot in Germany, husband Odisha politician
  • Decode Politics: Allegations of Dawood links to being courted by BJP, why a Shiv Sena (UBT) leader has sparked a row in Maharashtra
  • Thug Life Review: Kamal Haasan, Mani Ratnam’s ‘game of thrones’ is a cinematic endurance test
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us