आजपासून ‘या’ ३ राशी होतील मालामाल; शुक्र-चंद्राचा समसप्तक योग देईल भरपूर पैसा…
5 November Horoscope Samsaptak Yog: ५ नोव्हेंबर २०२५, बुधवारच्या दिवशी चंद्र मेष राशीत असताना, तूळ राशीत असलेल्या शुक्रासोबत समसप्तक राजयोग तयार करत आहे. म्हणजेच, मनाचा कारक चंद्र आणि धन व प्रेमाचा कारक शुक्र हे एकमेकांच्या सातव्या भावात असल्यामुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे.