ऑगस्टमध्ये ‘या’ ३ राशींच्या नशिबात धनसंपत्ती व प्रचंड यश! अचानक पैसा, बढतीची संधी तर…
August Horoscope: वैदिक पंचांगानुसार, ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-विदेशावर दिसून येईल. या महिन्यात बुध आणि शुक्र युतीमुळे लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होईल आणि गुरु-शुक्र युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग बनेल. सूर्य देवही आपल्या सिंह स्वराशीत प्रवेश करतील.