२०२५ मध्ये भूकंप, त्सुनामी! २०२६ मध्ये येणार आर्थिक संकट? बाबा वेंगांची भविष्यवाणी
Baba Vangas Predictions 2025- 26: जपानमध्ये त्सुनामीचा इशारा दिला गेला आहे. त्यानंतर जपानचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जाणारे रियो तात्सुकी यांची भाकीत पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. जुलैच्या सुरुवातीला देखील त्यांनी जपानमध्ये येणाऱ्या त्सुनामीबाबत केलेल्या भाकीताची खूप चर्चा झाली होती. आता त्यांचे हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.