२९ जुलैपासून या राशींना मिळणार आर्थिक यश! धनलाभ होण्याची शक्यता, अडकलेली कामे होतील पूर्ण
Budh Gochar on 29 July: २९ जुलै रोजी बुध ग्रह पुष्य नक्षत्रात गोचर करणार आहेत. या गोचरामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात विशेष फायदा आणि सकारात्मक बदल होऊ शकतो.
बुध ग्रह पुन्हा एकदा आपलं नक्षत्र बदलणार आहे, ज्याचा परिणाम १२ राशींवर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. २९ जुलै २०२५, मंगळवार रोजी संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी बुध ग्रह पुष्य नक्षत्रात गोचर करणार आहेत.