नवरात्रीनंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा! अचानक धनलाभ तर करिअर धरेल सुस्साट वेग…
Budh Gochar after Navratri: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह साधारणपणे १ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि मित्र यांचा कारक मानले जाते. म्हणूनच बुध ग्रहाच्या हालचालीत बदल झाला की त्याचा परिणाम या गोष्टींवर आणि सर्व राशींवर होतो.