आयुष्यात या गोष्टी करताना लाज सोडावी; नाहीतर होईल मोठं नुकसान, चाणक्यांचं ऐकाल तर…
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती मध्ये जीवनातील अनेक गोष्टी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सांगितल्या आहेत. धर्म, न्याय, संस्कृती, राज्यकारभार, अर्थशास्त्र आणि शिक्षण याबद्दलचे त्यांचे विचार आजही तितकेच उपयोगी आहेत जितके ते पूर्वी होते. चाणक्य यांचे म्हणणे होते की त्यांच्या सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो आणि यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो.