दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती
Dussehra Shani Nakshatra Parivartan: शनी नक्षत्र बदलणार आहेत आणि तेही दसऱ्याच्या वेळी. शनी ३ ऑक्टोबरच्या रात्री उत्तराभाद्रपदा नक्षत्रातून बाहेर येऊन पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात जातील आणि ४ राशींच्या जीवनात चांगले बदल आणतील.
ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाचे देव आणि दंडाधिकारी मानले जाते. कारण शनी कर्मांप्रमाणे फळ देतात. शनी दीड वर्षांनी गोचर करतात आणि मार्च २०२५ मध्ये ते मीन राशीत आले आहेत. तसेच ते मधूनमधून नक्षत्र बदलतात.