गणेश चतुर्थीला ‘या’ तारखेल्या जन्मलेल्या लोकांवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद!
Ganesh Chaturthi Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचं जीवन त्याच्या जन्मतारखेवर म्हणजेच मूलांकावर अवलंबून असतं. जसं ग्रह आणि राशी माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, तसंच मूलांकही व्यक्तीचा स्वभाव, स्वभावाची वैशिष्ट्यं आणि भाग्य यावर प्रभाव टाकतो.