गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा…
Ganpati Bappa Favourite Zodiac Signs: हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूज्य मानले जाते. कोणतेही शुभ वा मंगल कार्य त्यांच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. गणपती बाप्पाची नीटनेटकी पूजा केल्याने शुभ फळ मिळतं आणि अडकलेलं कामही सुरळीत होतं.
ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशी काही ना काही देव-देवतांशी संबंधित असतात. त्यात काही अशा राशी आहेत ज्यांच्यावर गणपती बाप्पाची खास कृपा असते. गणपती बरोबरच त्यांच्या पत्नी रिद्धी-सिद्धीचाही आशीर्वाद या राशींवर राहतो.