दिवाळीनंतर ‘या’ राशींची सोनं अन् चांदी! लक्ष्मी नारायण राजयोगामुळे घरी येईल पैसाच पैसा…
Lakshmi Narayan Rajyog: वैदिक पंचांगानुसार, या वर्ष दिवाळीनंतर काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे आणि काही राजयोग तयार होणार आहेत. यामध्ये बुध आणि शुक्र यांची युती होऊन तयार होणारा लक्ष्मी-नारायण राजयोगही आहे. हा राजयोग नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत बनेल. यामुळे काही राशींचं नशीब चमकू शकतं, करियरमध्ये प्रगती होईल आणि उत्पन्नात मोठा वाढ होऊ शकतो. चला पाहूया, ही नशीबवान राशी कोणत्या आहेत…