२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण…
Mangal Gochar in Kanya Rashi: वैदिक पंचांगानुसार, २८ जुलैच्या रात्री ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला अग्नी तत्वाचा आणि क्रूर ग्रह मानले जाते. त्याला ऊर्जा, धैर्य आणि संघर्षाचे प्रतीक समजले जाते.