२७ ऑक्टोबरपासून या राशी होतील श्रीमंत! दिवाळीनंतर धनाने भरेल झोळी, जगाल राजासारखं जीवन…
Mangal Gochar: मंगळाचं गोचर वृश्चिक राशीत होत आहे. मंगळ २७ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत जाईल. आपल्या स्वतःच्या राशीत मंगळ खूप मजबूत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. मंगळ हा अग्नि तत्त्वाचा ग्रह आहे आणि धैर्य व पराक्रम दर्शवणारा ग्रह देखील आहे. मंगळ २७ ऑक्टोबरला दुपारी २:४४ वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल.