१८ वर्षांनंतर, मंगळाचा विपरीत राजयोग ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार! गडगंज श्रीमंती…
Rajyog in Zodiac Signs: ग्रहांचा सेनापती मंगळ नवग्रहांमध्ये खूप खास मानला जातो. जसं शरीरासाठी रक्त आवश्यक असतं, तसंच नवग्रहांमध्ये मंगळाचं स्थान महत्त्वाचं आहे. त्यामुळे मंगळाच्या स्थितीत होणारा बदल १२ राशींच्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतो. सध्या मंगळ आपली स्वतःची वृश्चिक राशीत विराजमान आहे. या राशीत प्रवेश करताच मंगळाने रूचक राजयोग तयार केला आहे. त्याचबरोबर काही भावांमध्ये विपरीत राजयोगही तयार झाला आहे, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनात काही ना काही प्रकारे दिसणार आहे.