रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींचं आयुष्यच बदलणार! प्रचंड धनलाभ तर प्रत्येक कामात मोठं यश…
Raksha Bandhan Today Horoscope 9 August: ९ ऑगस्टला, म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी, बुध कर्क राशीत उदयाला येणार आहे. बुधाच्या उदयामुळे या तीन राशींना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल.
ग्रहांच्या युवराज बुधला शिक्षण, व्यापार, बुद्धी, वादविवाद, अर्थव्यवस्था, शेअर बाजार, एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता यांचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या स्थितीतला थोडासाही बदल १२ राशींवर आणि देश-विदेशावर परिणाम करतो.