३० वर्षांनंतर अखेर ‘या’ ३ राशीच्या लोकांची लॉटरी! शनी-बुध निर्माण करणार शक्तिशाली योग
Shani Budh Powerful Yog: वैदिक ज्योतिषानुसार, न्यायाचा देवता शनी एका राशीत सुमारे दोन ते तीन वर्षे राहतो. त्यामुळे शनीचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतो.
सध्या शनी मीन राशीत उलट (वक्री) चालत आहेत आणि ते जून २०२७ पर्यंत इथे राहतील. या काळात शनी इतर ग्रहांसोबत संयोग किंवा दृष्टि करत राहतील, ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतील.