२८ नोव्हेंबरपासून ‘या’ ५ राशींना शनीदेव करतील अफाट श्रीमंत! २०२६ पर्यंत नुसता पैसा…
Shani Margi Positive Impact: शनी मार्गी होणार आहेत. शनी मीन राशीत राहून आपली दिशा बदलतील. २८ नोव्हेंबरपासून शनी मीन राशीत मार्गी होतील आणि पुढील ६ महिने अशीच सरळ चाल चालतील. शनी २७ जुलै २०२६ रोजी पुन्हा दिशा बदलून वक्री होतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनीला न्यायाचा देवता मानले जाते. त्यामुळे शनीचा माणसाच्या जीवनावर खोल परिणाम होतो. आता शनी सरळ चालणार आहेत. त्यामुळे पुढील ६ महिने शनी ५ राशींचे भाग्य उजळवतील.