ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार…
Gajlakshmi Yog And Lakshmi Narayan Yog 2025: दैत्यांचा गुरू शुक्र काही काळानंतर आपली रास बदलतो आणि त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा प्रेम, आकर्षण, पैसा, मान-सन्मान आणि वैभव यांचा कारक मानला जातो.
ऑगस्ट महिन्यात शुक्र दोन राजयोग तयार करीत आहे, ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण तयार होऊ शकतं.
ऑगस्टमध्ये शुक्र कर्क राशीत बुधासोबत एकत्र येऊन 'लक्ष्मीनारायण योग' तयार करणार आहे आणि मिथुन राशीत गुरूसोबत एकत्र येऊन 'गजलक्ष्मी योग' तयार करील.