सूर्यग्रहणाला या राशींचे भाग्य चमकणार! संपत्तीत होईल मोठी वाढ
Surya Grahan 2025: वैदिक ज्योतिषानुसार सूर्य आणि चंद्र यांचे ग्रहण वेळोवेळी लागतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसतो. २१ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण आश्विन अमावस्येला कन्या राशीत आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात लागेल.
त्या वेळी सूर्य, चंद्र आणि बुध हे तिघेही कन्या राशीत असतील आणि मीन राशीत असलेले शनी देव त्यांच्यावर पूर्ण दृष्टि ठेवतील. अशा वेळी काही राशींचे भाग्य उजळू शकते.